आज बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत 1 टक्का घसरण दिसून आली. तर सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला.
Rich Dad Poor Dad Writer Robert Kiyosaki On Share Market : देशभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investers) एक महत्वाची बातमी समोर येतेय. शेअर मार्केटमध्ये 1929 सारखा हाहःकार उडणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या वित्त पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी जागतिक बाजारपेठांच्या सध्याच्या स्थितीबद्दल एक गंभीर इशारा दिलाय. व्यापार युद्धे आणि अस्थिर अमेरिकन शेअर […]
Morgan Stanley Report Sensex Can Hit 105000 By December 2025 : भारतासह जगभरातील बाजारपेठा (Share Market) सध्या घसरणीच्या काळात आहेत. भू-राजकीय तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा परिणाम दिसून येतोय. दरम्यान, मॉर्गन स्टॅनलीने असा विश्वास व्यक्त केलाय की, डिसेंबर 2025 पर्यंत भारतीय बाजार तेजीत येईल, सेन्सेक्स (Sensex) 105,000 पर्यंत पोहोचेल. हे सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे […]
Bombay High Court On SEBI chief Madhavi Puri Buch : सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच (Madhavi Puri Buch) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. न्यायालय (Bombay High Court ) तपासावर देखरेख ठेवणार असल्याची माहिती समोर येतेय. शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघनासाठी […]
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे 1996 नंतर पुन्हा एकदा मंदी येण्याची शक्यता
विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्स 4,910.72 अंकांनी
जानेवारी 2025 मध्ये तब्बल 61 लाख लोकांनी एसआयपीला ब्रेक लावला आहे. म्हणजेच एसआयपीत पैशांची गुंतवणूक बंद केली आहे.
अपीलकर्ता स्टॉक ब्रोकरकडे पत्नी आणि पतीची स्वतंत्र ट्रेडिंग खाती होती. पण ते संयुक्तपणे ही खाती चालवत होती. मात्र पत्नीचे झालेले
Share Market Falling Reason Sensex Tanks Over 800 : फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहे. शेअर बाजारात (Share Market) आज 27 जानेवारी रोजी पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) 824.29 अंकांनी घसरून 75,366.17 रुपयांवर आला. त्याच वेळी, निफ्टी सुमारे 274.9 अंकांनी घसरला आणि 22,817.30 च्या पातळीवर पोहोचला. यामुळे […]
Share Market News Sensex Tumbles 1235 Points Nifty Slides : भारतीय शेअर बाजारांमध्ये (Share Market) आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1,235 अंकांनी घसरला. निफ्टी 300 अंकांनी घसरून 23,000 च्या जवळ पोहोचला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 7.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर वाढलेली अनिश्चितता आणि कंपन्यांचे कमकुवत तिमाही निकाल […]