- Home »
- sudhakar kohale
sudhakar kohale
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांना होमग्राउंडवर धक्का, नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारींचा विजय
Abhijit Vanjari : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या ग्राऊंडवर काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी.
नागपुरात भाजपला धक्का बसणार? अभिजित वंजारी 7 हजार मतांनी पुढे, नितेश कराळेंचीही घोडदौड सुरु
Nagpur Graduate Constituency Election Result: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मानकापूर येथील क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे.
Vidhan parishad Result : शिक्षक, पदवीधरची रणधुमाळी! 5 जागांवर कोण मारणार बाजी…महायुती की महाविकास आघाडी?
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची 5 मतदारसंघात आज मतमोजण होणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.
नागपूर पदवीधरसाठी भाजपची ‘टाईट फिल्डिंग’; बंडखोर सोलेंना रोखण्यासाठी रणनिती ठरली
Nagpur Divisional Graduate Constituency Election : सोले यांच्या बंडखोरीमुळे या बंडखोरीचा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी भाजपची रणनिती
नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरी ? माजी आमदार अनिल सोले अपक्ष रिंगणात उतरणार
Nagpur Graduates constituency: माजी आमदार आणि माजी महापौर अनिल सोले (Anil Sole) यांनी नाराजी व्यक्त करत थेट बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने पत्ते उघडले! विधानपरिषदेसाठी तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.