- Home »
- Sudhir Mungantivar
Sudhir Mungantivar
नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेत देखील काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा खा. धानोरकर यांनी व्यक्त केला विश्वास
नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे 7 नगराध्यक्ष निवडून दिले. चंद्रपूर महापालिकेत देखील आम्हीच निवडून येऊ.
Video : सरकारला घरचा आहेत देत मुनगंटीवारांच्या अध्यक्षांना शुभेच्छा पण, हातवारे करत नार्वेकरांचा नकार
लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था व्हायला नको
भाजपवाल्यांनाही आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाही; वडेट्टीवार-मुनगंटीवार आमने-सामने
Vijay Vadettivar on Sudhir Mungantivar : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने बीडसह राज्यामधील वातावरण तापलं आहे. त्यावर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून देखील टीका टीपण्णी केली जात आहे. त्यात आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडच्या प्रकरणावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये एक वक्तव्य केल्याचा दावा केला आहे. याबाबत वडेट्टीवार माध्यमांशी […]
Video: फडणवीसांचा काँग्रेसला सुरूंग लावण्याचा प्लान ठरला; भाजपातील नाराजी नाट्यात होणार नव्या ‘वारा’ची एन्ट्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर भाषण करताना आमदार आमदार जोरगेवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यानंतर भाषणासाठी आलेले
महाराष्ट्रात भूकंपाचे संकेत?; फडणवीसांवर दिल्लीत खलबतं; तीन मंत्रीही रामराम करणार?
लोकसभेत महायुतीला बसलेल्या मोठ्या फटक्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्ष संघटनेच्या कामासाठी जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे.
Lok Sabha Election : मोदींच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचारसभेचा झंझावात; कॉंग्रेससह विरोधकांना घेरले, पाहा क्षणचित्रे…
loksabha Election : चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार -प्रतिभा धानोरकरांमध्ये लढत
Congress Maharashtra third candidate List : काँग्रेसने लोकसभेसाठी (loksabha Election) राज्यातील तिसरी यादी जाहीर केली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर व भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. आतापर्यंत काँग्रेसने राज्यातील बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. Loksabha उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा, गोपीनाथ […]
सुधीर मुनगंटीवार यांचा गेम कोणी केला…?
अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]
हंसराज अहिर यांनी जुनी जखम उघडी केली… टेन्शन सुधीर मुनगंटीवारांना!
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झाली आहे. ती सुरू असतानाच जुन्या जखमांवरची खपली निघू लागली आहे. महाराष्ट्रात भाजपला अशीच एक जखम झाली होती. ती पुन्हा ठसठसली. महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानेच या जखमा होण्यासाठी कोणी वार केले याची चर्चा रंगली. या ठसठसीची डोकेदुखी कोणाला, होणार याचीच चिंता अनेक […]
‘नाट्यगृहांसाठी भरीव निधी, सरकारकडं निधीची कमतरता नाही’; सुधीर मुनगंटीवारांनी ठणकावून सांगितलं
Sudhir Mungantivar : राज्यात 75 नाट्यगृहांसाठी भरीव निधी देण्यात आला असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधीची कमतरता नसल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी विरोधकांना सांगितलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारकडे निधी नाही, देशावर कर्ज असल्याचा सूर लावण्यात आला होता. विरोधकांच्या या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. पुण्यात आज 100 व्या […]
