Suhas Khamkar च्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. "राजवीर" चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज
Suhas Khamkar Rajveer Teaser Launched: विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर (Bodybuilder Suhas Khamkar)आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.