Supriya Sule On Dhananjay Munde : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले
Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या […]