Rajendra Hagvane आणि दीर सुशिल हगवणे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतरही सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे तळेगावातील एका हॉटेलात मटन पार्टी करतानाचे व्हिडिओ समोर आले.
बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी पहाटेच्यादरम्यान अटक केलीयं.