Congress leader Sushil Kumar Shinde On Tahawwur Rana : मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) अमेरिकेतून भारतात आणण्यात आलंय. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणतंय, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केलीय. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपनेही तयारीची लगबग सुरू केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाची रचना आणि येथील सध्याची स्थिती तसेच या मतदारसंघाचं गणित नेमकं कसं आहे? याबद्दलचाच आढावा देणारा हा व्हिडिओ.
Sushilkumar Shinde : काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा दावा माजी मंत्री शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. शिंदे यांना खरंच भाजपाने पक्षप्रवेशाची ऑफर […]