Suspended PSI Ranjit Kasle New Video : निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) एक व्हिडिओ शेअर करत बीड आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर ते राज्यात चर्चेचा विषय बनले होते. 27 मार्च रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ते भेट घेणार होते. परंतु ही भेट झाली नसल्याचं कासलेंनी […]