Swachh Survekshan 2024–25 Awards : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. 2017 पासून इंदूर सातत्याने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ […]