Swargate Crime Update : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने
Pune Swargate ST Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून (Pune) धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे.