दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या विजयाची अनेक कारणे दिली जात आहेत, यात एक कारण खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्यासाठी बजावलेली सर्वात मोठी भूमिका हेही आहे. एकेकाळी अरविंद केजरीवाल यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या स्वाती यांनी या निवडणुकीत थेट भाजपचा प्रचार केला नाही, परंतु त्यांनी उघडपणे आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आघाडी […]
आप'च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण झाली तेव्हा माझी मासिक पाळी सुरू होती असा दावा आपल्या एफआयआरमध्ये केलाय.