- Home »
- Swati mohol
Swati mohol
‘माझा नवरा वाघ…मी वाघाची वाघीण’; मारेकऱ्यांना शरद मोहोळच्या पत्नीचा इशारा…
Swati Mohol News : माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघिण असल्याचा इशारा कुख्यात गुंड शरद मोहोळची (Shard Mohol) पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी दिला आहे. तीन दिवसांपूर्वीच पुण्यात शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर […]
मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं; स्वाती मोहोळ यांच्या भेटीपूर्वी नितेश राणेंचं मोठं विधान
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे […]
शरद मोहोळचा पत्नीने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, काय मागणी केली ?
Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद […]
पत्नी राजकारणात अन् पती कुख्यात गुन्हेगार; शरद मोहोळ गॅंगचा विषय काय?
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच […]
