diabetes : वेळेवर काळजी न घेतल्यास, मधुमेहाचा परिणाम केवळ शरीराच्या उर्जेवर आणि वजनावरच होत नाही तर डोळे, मूत्रपिंड आणि हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांनाही होऊ शकतो.