AI च्या विस्तारामुळे नोकऱ्यांवर टांगती तलवार उपस्थित झालेली असताना टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियानेही डीपसीकवर बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षा कारणांचा हवाला देत ही बंदी घालण्यात आली आहे.
गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी, ट्राफिक सिग्नल, फोनमधील जीपीएस आणि अन्य स्त्रोतांच्या मदतीने माहिती गोळा करते.
गुगलने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी लाखो जीमेल अकाउंट्स बंद करणार आहे. वापरात नसणाऱ्या खात्यांची संख्या वाढली आहे.