पहलगाम हा भाग एरवी पर्यटकांनी गजबजलेली असतो. मात्र आज तशी स्थिती नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकांना आधार दिला आहे.
मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे असंही निवेदनात म्हटलं आहे.