मराठी अभिनेता अस्ताद काळे याने देशातील पहिली टेस्ला कार खरेदी करणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सर्वच राजकारण्यावर आणि राजकारण या क्षेत्रावर परखड टीका केली.
भारतातील पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली. महत्वाचे म्हणजे मी कोणत्याही सवलतीशिवाय संपूर्ण किंमत भरून ही गाडी घेतली आहे.
राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी पहिली कार घेणार आहे. कारची जी काही किंमत असेल ती देऊ. परिवहन मंत्र्याने कार घेतली तर चांगला मेसेज जाईल