Chiplun Accident Thar Overturns Rickshaw In Rain : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण (Chiplun Accident) परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पावसात भीषण अपघात झाला. कराड-चिपळूण महामार्गावरील पिंपळी गावाजवळ भरधाव थार जीपने समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षाला जोरदार (Thar Overturns Rickshaw) धडक दिली. या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर तातडीने वाहतूक […]