Torres Ponzi Scheme : कोट्यवधी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्नचे सीईओ तौसिफ रियाझ यांना अटक केलीयं. प्लॅटिनम हर्न ही वादग्रस्त दागिन्यांच्या ब्रँड ‘टोरेस ज्वेलरी’मागील कंपनी आहे ज्यावर 1,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. लाखो मुंबईकरांची टोरेस घोटाळ्याद्वारे फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1 हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता […]