Pavana Dam : पुण्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणात (Pavana Dam) दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडलीयं. दोन तरुणांपैकी एका तरुणाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आलं असून हे दोन्ही तरुण बालेवाडीतील खाजगी कंपनी नोकरीला होता. पवना धरण परिसरात ते फिरण्यासाठी आले होते, पाण्यात पोहण्यासाठी हे दोघे उतरले होते. मात्र, पाण्याच्या अंदाज चुकल्याने दोघेही बुडाले आहेत. […]
डोंगराचा मोठा भाग त्याचबरोबर काही झाडं कोसळल्याने Sinhagad Fort देखील पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.