बॅंकेतून बोलतोयं, सांगून फसवणूक होत असल्याने या फसवणुकीला आळा घालण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून नवीन नियम लागू करण्यात आलायं.
या नियमांमुळे कंपन्यांना नुकसान होणार की फायदा याबाबत जरी संभ्रम असला तरी देखील या नियमांचा युजर्सना मात्र नक्कीच फायदा होणार आहे.