राज्य सरकारने आता मोठ्या प्रमाणात उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापकपदी
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]