प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आणि सरकारकडून आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी पुन्हा एकदा सेवेची संधी द्या.
जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रखडलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.
तुळजापूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येकाला विकास प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत - राणा जगजितसिंहपाटील