करूरमधील दक्षिण भारतीय सुपरस्टार विजय यांच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला.
Thalapathy Vijay: चाहते तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयला "थलापथी" म्हणून ओळखतात. या अभिनेत्याने आता राजकारणात प्रवेश केला आहे.