- Home »
- twitter x
twitter x
मस्क आणखी श्रीमंत होणार; एक्सवर पोस्ट, लाईक अन् रिप्लायसाठी यूजर्सना मोजावे लागणार पैसे
X to charge money from new users for posting, liking and replying to tweets : इलॉन मस्कच्या (Elon Musk) संपत्तीत आणखी वाढ होणार आहे. कारण, मस्कनं त्याची संपत्ती वाढवण्यासाठी नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. या नव्या क्लृप्तीमुळे मस्कच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होणार आहे. कारण, येथून पुढे एक्स यूजर्सना पोस्टला लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी पैसे मोजावे लागणार […]
मोदी सरकारविरोधात एक्सचा शड्डू! काही पोस्ट डिलीट करण्याचे आदेश; कंपनीचा सपशेल नकार
नवी दिल्ली : भारत सरकारने आपल्याला काही पोस्ट आणि अकाऊंट्स डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा एक्स (ट्विटर) कडून करण्यात आला आहे. ग्लोबल गव्हर्नन्स अफेअर्स अकाऊंटच्या माध्यमातून एक्सने हा दावा केला आहे. मात्र भारत सरकारच्या (Government of India) या आदेशासोबत आपण असमहत असल्याचे म्हणत या पोस्ट आणि अकाऊंट्स पूर्णपणे डिलीट करण्यास एक्सने नकार दिला […]
World Richest Person : एलन मस्क पिछाडीवर, जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ‘या’ व्यक्तीने मारली बाजी
World Richest Person : टेस्ला आणि ट्विटर एक्सचे मालक एलन मस्क ( Elon Musk) हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (World Richest Person) राहिलेले नाहीत. कारण टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे मस्क यांची संपत्ती कमी झाली. तर आता मस्क यांच्या जागेवर फ्रान्सचे उद्योजक आणि लक्झरी ब्रँडचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले […]
