Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Speech उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एक मुद्दा दाखवा आणि एक हजार मिळवा असं म्हटलं होतं.
मुंबई : एकीकडे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) राजकारण सुरू असतानाच ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिनसेना नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andahre) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच लाडक्या बहीणींनो 1500 रुपये कचकून घ्या असा सल्ला दिला आहे. लाडक्या बहिणांनी 1500 रुपये कचकून घेतले पाहिजे, हे पैसे काही फडणवीसांनी नागपूरचा बंगला […]