दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला.
Uddhav Thackeray Criticize BJP Election Commission : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रॅंडची चर्चा काही थांबायला तयार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्रित विजय मेळाव्यानंतर तर या ब्रॅंडची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत शिवसेना (Shivsena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रॅंडवर भाष्य केलं आहे. “हा ब्रॅंड […]