- Home »
- umesh kamat
umesh kamat
‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी ; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
Taath Kana : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी ओळखला जातो.
‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! 12 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार प्रिया अन् उमेश
'Bin Lagnachi Gosht' या चित्रपटातून प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.
Jar Tar Chi Goshta: ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी; प्रिया बापटच्या आवाजातील नवं गाणं रिलीज
Jar Tar Chi Goshta Song Release : आजवर ‘जर तर ची गोष्ट’ या (Jar Tar Chi Goshta) नाटकावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. (Marathi Natak) प्रत्येकवेळी नाट्यगृहाबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला. नाट्यरसिकांच्या या प्रेमामुळेच हे नाटक आता ‘शंभरी’ साजरी करतेय. नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा झाला आणि दुग्धशर्करा योग म्हणजे या नाटकातील गाणेही प्रदर्शित झाले आहे. […]
Maylek चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले; उमेश कामतचीही महत्वाची भूमिका
Maylek film poster out : सोनाली खरे ( Sonali Khare ) आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ ( Maylek ) येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही […]
