देशातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना रॅगिंग फ्री कॅम्पससाठी तयार केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
UGC ने (UGC) देशातील तब्बल 157 विद्यापीठांवर मोठी कारवा केली आहे. यामध्ये राज्यातील 7 सरकारी 2 खाजगी विद्यापीठांचा देखील समावेश आहे.