Second Batch of Illegal Indian Immigrants At Amritsar Airport : अमेरिकेने (America) बेकायदेशीर स्थलांतरितांची पुन्हा दुसरी तुकडी भारतात पाठवली आहे. अमेरिकेतून आलेल्या 116 बेकायदेशीर स्थलांतरितांचा (Illegal Indian Immigrants) दुसरा गट शनिवारी रात्री अमृतसर विमानतळावर (Amritsar airport) पोहोचला. यापैकी बहुतेक पंजाब आणि हरियाणामधील आहेत. गेल्या वेळीप्रमाणे, यावेळीही त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून आणण्यात आलंय. पंतप्रधान मोदी […]
Gautam Adani Charged Bribery And Fraud In US : भारतातील अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी (Gautam Adani) आणि इतर सात जणांवर अमेरिकेत (US) मोठ्या प्रमाणात लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे वृत्त रॉयटर्स आणि ब्लूमबर्ग यांनी 21 नोव्हेंबर रोजी दिले होते. या अहवालानुसार अदानी समूहाने (Adani Group) सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. […]
Indian Student Death US : दोन खाजगी स्की वॉटरक्राफ्टच्या ( Indian Student Death US ) धडक झाल्याने या अपघातामध्ये एका 27 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यामध्ये ही घटना घडली आहे. हा विद्यार्थी तेलंगणामधील आहे. या घटनेनंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सूपुर्द करण्यासाठी पैसे जमा केले जात आहेत. OTT Platform Ban: […]