Uttar Movie : सध्या 'आईला माहीत असतं!' या वाक्याने आणि 'हो आई!' या गाण्याने सगळीकडे चर्चेत असलेल्या 'उत्तर' या सिनेमाचा अप्रतिम ट्रेलर
आई अन् मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या 'उत्तर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून येत्या 12 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.