- Home »
- Uttar Pradesh
Uttar Pradesh
रामाच्या अयोध्येत आलात मग, रिकाम्या हातानं जायचं नाही; पाहुण्यांना मिळणार अनोखी भेट
Ayodhya Ram Mandir Inauguration : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. हा सोहळा भव्य दिव्य असाच होईल यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. या समारंभात देशभरातील साधू संत आणि प्रसिद्ध व्यक्तींसह समाजातील अन्य घटकांना जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रामजन्मभूमि ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात सहभागी […]
रामलल्लांसोबत चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली : पंतप्रधान मोदी
PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
Ayodhya Ram Mandir : आधी टाळलं, नंतर बोलावलं! प्राणप्रतिष्ठेसाठी या, शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]