PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मंदिर ट्रस्टने अनेक व्हिआयपी मंडळी आणि राजकारणी नेत्यांना निमंत्रणे धाडली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]