Mukhtar Ansari Death Reason : कुख्यात गँगस्टर मु्ख्तार अन्सारी याचा गुरुवारी (Mukhtar Ansari Death) उत्तर प्रदेशातील बांदा कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली होती. अन्सारीच्या मृत्यूवर विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता या चर्चा आणि शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. अन्सारीचा पोस्टमार्टेम अहवाल मिळाला असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती […]
Mukhtar Ansari Death : 28 मार्च 2024. कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा (Mukhtar Ansari Death) उत्तर प्रदेशातील बांदा कारागृहात मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. मुख्तारच्या मृत्यूने उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी विश्वातील आणखी एक बडा मासा दिसेनासा झाला. मुख्तार फक्त आरोपीच नव्हता तर दहशतीसाठीही ओळखला जात होता. मग ती दहशत जनसामान्यातली असो, […]
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 […]
Lok Sabha Election : जागावाटपावरून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादानंतर काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पार्टी (Samajwadi Party) यांच्यातील आघाडी तुटण्याची शक्यता आता मावळली आहे. दोन्ही पक्षांत एक (Lok Sabha Election) फॉर्म्यूला तयार झाला आहे. काही वेळातच जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टी काँग्रेसला 17 जागा देऊ शकते. काँग्रेसकडून मात्र 20 पेक्षा जास्त […]
Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला आणखी एक (Uttar Pradesh) धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची (Lok Sabha Election) साथ सोडली आहे. मौर्य यांनी आज समाजवादी पार्टी आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दिला. तसेत विधानपरिषदेच्या […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या (Lok Sabha Elections 2024) असताना इंडिया आघाडीला आणखी (INDIA Alliance) एक जोरदार धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भरपूर (Uttar Pradesh) प्रयत्न केल्यानंतरही इंडिया आघाडी अखेर तुटली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये (Congress Samajwadi Party Alliance) जागावाटपात एकमत झाले नाही. यानंतर समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणूक स्वबळावर […]
Farmers Protest: विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा (Punjab -Haryana) राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीत धडक मारली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून अटकाव करण्यात येत आहे. तसेच पोलिस बळाचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात सरकारी कर्मचारी ही आंदोलन करू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घातली […]
Vibhakar Shastri Join BJP : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश घेतला. या मोठ्या धक्क्यातून सावरत असतानाच काँग्रेसला आणखी (Congress) एक धक्का बसला आहे. हा धक्का उत्तर प्रदेशात बसला आहे. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी (Vibhakar Shastri Join BJP) काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश […]
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेतील भाषणात भाजपा आगामी निवडणुकीत 370 आणि एनडीए 400 आकडा पार करील असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर पहिल्यांदाच (Lok Sabha Election 2024) एक देशव्यापी सर्वे समोर आला आहे. इंडिया टूडेने केलेल्या सर्वेत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपा यंदाही आघाडीवर राहिल अस […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडीला रोजच झटके बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आता उत्तर प्रदेशातही धुसफूस (Uttar Pradesh) सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला (INDIA Alliance) सोडचिठ्ठी देऊ शकतो […]