उत्तर प्रदेशातील हाथर येथे् घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यांच्या आकड्यात वाढ होत आहे. हा आकला आता ११६ वरून १२२ गेलाय.
दुर्घटनेत 107 जणांचा मृत्यू झाल्याच हिंदुस्थान टाइम्सने म्हटलंय. मृतांमध्ये महिलांचा आकडा जास्त. तर 122 जणांचे मृत्यू झाल्याचे भास्करचे वृत्त
फुलराईत भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यात एक पुरुष, 19 महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.
श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
मायावती (Mayawati) यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाचे आकाश आनंद यांनाच उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.
अपना दलाने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पक्षाच्या सर्व कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्या आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेले कृपाशंकर सिंह स्वतःच्या जौनपूर मतदारसंघात फेल झाले.