पाकिस्तानच्या (Pakistan) माजी लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांची (General Pervez Musharraf) काही मालमत्ता आजही भारतात आहे.
साबरमती एक्सप्रेस कानपूर आणि भीमसेन (Uttar Pradesh) स्टेशनच्या दरम्यान असलेल्या एका ब्लॉक सेक्शनमध्ये रुळावरून घसरली.
एक तर पाकिस्तानचं भारतात विलीनीकरण तरी होईल नाहीतर हा देश जगाच्या नकाशावरून नष्ट तरी होईल असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटनेनं दहशत. विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर गोळीबार.
तीन राज्यांमधील भाजप सरकारला झटके देत सुप्रीम कोर्टाने कावड यात्रेसंबंधीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलीय
शनिवारी अमरोहा येथे रेल्वे अपघात घडला आहे. मुरादाबादहून दिल्लीकडे जाणारी मालगाडी अमरोहा रेल्वे स्टेशनजवळ पटरीवरून घसरली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. नेहा शर्मा यांच्या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्रेनचे आठ डब्बे पटरीवरून घसरले आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसर दुर्घटनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येथे सत्संगाचा कार्यक्रमक आयोजीत करणाऱा आरोपी सापडला आहे.
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काल सत्संगात चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.