महाकुंभमेळ्यात पुन्हा आगीची घटना घडली आहे. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. आता ही आग आटोक्यात आली आहे.
Bride Runs Away With Gold Jewellery And Money In Agra : सकाळी लग्न ठरलं अन् दुपारी सप्तपदी झालं. संध्याकाळी मात्र नवरीनं धूम (Marriage Scam) ठोकलीय. 12 तासांच्या आतच नवरी पळून गेल्याचं समोर आलंय. या लग्नाची स्टोरी सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतेय. एका तरुणाचं मंदिरात लग्न झालं. दुपारी वधू-वरांनी देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने सात फेरे घेतले. यानंतर, संध्याकाळी […]
सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे.
Shankaracharya Avimukteshwaranand Angry On CM Yogi Demands Resign : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएम योगींनी (CM Yogi) महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये […]
या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.
मौनी अमावस्येच्या शाही स्नाना दरम्यान प्रयागराज मधील संगम तटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Six Lakh Rupees Conch Shell In Mahakumbh 2025 : महाकुंभात (Mahakumbh 2025) एका शंख चर्चेचा विषय ठरलाय. एका व्यावसायिकाच्या स्टॉलवर तब्बल 6 लाख रुपये किमतीचा शंख आहे. विशेष म्हणजे हा शंख विक्रेता महाराष्ट्रातील आहे. आजवर आपण अनेक प्रकारचे शंख पाहिलं असतील. शंख वाजला की मन् कसं प्रसन्न होतं बरं. शंखधुनी नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो, असं […]
कुंभातील सर्व महत्वाचे स्नान करणाऱ्या कल्पवासींमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होते आणि शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते असा दावा करण्यात आला आहे.