श्रीराम मंदिरात पाणी येथे साचणे किंवा गळणे या प्रकाराचा मंदिराच्या डिझाईनशी तसा काहीच संबंध नाही, असे नृपेंद्र मिश्रने सांगितलं.
मायावती (Mayawati) यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाचे आकाश आनंद यांनाच उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे.
अपना दलाने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पक्षाच्या सर्व कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने बरखास्त केल्या आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अथक परिश्रमावर अक्षरशः पाणी फेरलं.
राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेले कृपाशंकर सिंह स्वतःच्या जौनपूर मतदारसंघात फेल झाले.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रानंतर सर्वात मोठा फटका उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे. आता एक नवीन आकडेवारी जाहीर
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांचा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला.
सन 1998 ते 2017 पर्यंत योगी आदित्यनाथ यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांचाच दबदबा राहिला आहे.