 
		श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही ऊत या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे.
Uut Marathi Movie Screening In Cannes Film Festival : सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Marathi Movie) नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या ‘ऊत’ (Uut) या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात (Cannes Film Festival) संपन्न झाले. मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट […]