या कारखान्याचे साडेसात हजारांहून अधिक संस्थापक सभासद आहेत. मात्र, काही वर्षांपासून कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली.
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.