DCM Eknath Shinde यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कस्पटे कुटुंबाला वैष्णवी हगवणेला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे.
Ajit Pawar यांनी कस्पटे कुटुंबाला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा शब्द दिला आहे.