Manoj Jarange यांनी वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना इशारा दिला आहे.