Old Congress Leaders Get Honor In BJP: भाजप नेहमीच काँग्रेसवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका करत आली आहे. ‘६० वर्षात काँग्रेसनं काहीच केलं नाही’, ‘घराणेशाही’, ‘भ्रष्टाचार’ अशी वाक्यं भाजपच्या नेत्यांच्या भाषणांत हमखास ऐकायला मिळतात. पण प्रत्यक्षात भाजपने गेल्या काही वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि त्यांचे नातेवाईक आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. हे पाहता भाजपची ‘घराणेशाही’विरोधी भूमिका […]
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.
Jitendra Awhad : अजितदादांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी आपल्या तुलना केली. अजितदादांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाची तुलना शरद पवारांनी 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. यावेळी अजितदादा म्हणाले की, काहींनी तर 38 व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली. आम्हीतरी 60 वर्ष पार केल्यानंतर ही भूमिका घेतली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या […]