- Home »
- vidhansabha eletion
vidhansabha eletion
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, ‘भाजपाचा खरा चेहरा…’
विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप होतोय. तावडेंच्या कृतीमुळे भाजपाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं राऊत म्हणाले.
23 तारखेला सांगोल्याच्या गद्दाराला गुवाहाटीला पाठवा, त्याला तिकडचं…; उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर टीका
Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगोल्यामध्ये आले होते, तेव्हा त्यांनी शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांच्यावर घणाघाती टीका केली. रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट पाहिजे. ते सुद्धा गुवाहाटीचं. त्यांना परत जाऊ द्या, काय झाडी, काय डोंगर त्यांना तिकडेच मोजत बसू द्या, असं म्हणत ठाकरेंनी शहाजीबापू […]
माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हाबंदी उठवली, विधानसभेच्या रिंगणात उतरणार?
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Eletion) तोंडावर माजी महापौर संदीप कोतकर (Sandeep Kotkar) यांच्यावरील जिल्हाबंदी उठण्यात आली.
इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
इम्तियाज जलील आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत (Nanded Lok Sabha by-election) नशीब आजमावणार आहेत. ते विधानसभाही लढवणार.
