Vishwas Patil यांनी आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं देखील म्हटलं आहे.
Vishwas Patil Shows Marathwada British Era Records : मराठवाडा आणि महाराष्ट्रातील मराठा (Maratha) समाजाच्या मागासवर्गीय आरक्षणासाठीचा लढा सध्या तीव्र होत असताना, याच पार्श्वभूमीवर लेखक आणि भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी विश्वास पाटील यांनी (Vishwas Patil) ब्रिटिशकालीन आकडेवारीचा ठोस आधार समोर ठेवला आहे. ब्रिटिश सरकारने 1870 ते 1910 या काळात शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली जाती-धर्मांची जनगणना (Kunbi) […]
ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आलेल्या हैद्राबाद गॅझेटमध्ये 17 जिल्ह्यांत 16 लाख 58 हजार 665 कुणबी असल्याची माहिती नुकतीच समोर आली.