American audiences get a chance to watch Chandrakant Kulkarni’s ‘Wada Chirebandi’: ‘जिगीषा-अष्टविनायक’ निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या अभिजात नाटकाचे प्रयोग गेली दहा वर्ष मराठी रंगभूमीवर सातत्याने सादर झाले. समीक्षक, प्रेक्षक आणि मान्यवरांनी एकमुखानं हे नाटक गौरवलेलं आहे. हे नाटक पाहण्यासाठी सर्व क्षेत्रातले प्रेक्षक खास महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येत होते. म.टा. […]