- Home »
- Wardha News
Wardha News
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली हिंट, म्हणाले…
शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
काँग्रेसने ओबीसींना कधीच पुढे जाऊ दिले नाही, मोदींचा गंभीर आरोप; मविआवरही साधला निशाणा
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]
“काँग्रेसला महाराष्ट्रात संधी देऊ नका, त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहा” : PM मोदी
ज्या काँग्रेसनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलं धोका दिला त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर वार केले.
राज्यात आणखी एका पुतण्याचे बंड ! भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघेंचा पुतणा काँग्रेसमध्ये
Dr. Abhyuday Meghe Nephew of Datta Meghe Join Congress: वर्धातून विधानसभा लढविण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे.
‘इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो’; फडणवीसांची जहरी टीका
Devendra Fadnvis On India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, पण विकासपुरुष मोदींच्या इंजिनला विकासाची बोगी असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, वर्धा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी […]