- Home »
- Washim Yavatmal Loksabha
Washim Yavatmal Loksabha
भावना गवळी अन् हेमंत पाटलांचा पत्ता कट; CM शिंदेंनी उमेदवार बदलला
Hingoli & Washim-Yavatmal Loksabha : हिंगोली लोकसभा (Hingoli Loksabha) मतदारसंघातून शिंदे गटाकडून बाबुराव कदम कोहळीकर (Baburao kadam Kohlikar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हिंगोलीच्या विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिंदेंच्या निर्णयामुळे त्यांच्यावर उमेदवार बदलण्याची वेळी आली असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘उत्तर देऊ शकत होतो पण..,’; आंबेडकरांच्या आरोपांवर […]
भावना गवळींच्या उमेदवारीवरुन रणकंदन! ‘…तर सामूहिक राजीनामे देणार’, CM शिंदेंना कडक इशारा
Washim-Yavatmal Loksabha : वाशिम-यवतमाळ लोकसभेवरुन (Washim Yavatmal Loksabha) शिवसेना शिंदे गटात रणकंदन सुरु आहे. आत्तापर्यंत 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. भावना गवळी यांना उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर न केल्यास शिवसैनिक सामूहिक राजीनामे देणार असल्याचा कडक इशारा जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला […]
