'वेल डन आई' हा चित्रपट मुहूर्तापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.
आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' या चित्रपटात पाहायला मिळणार . 31 ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Well Done Aai Marathi Movie Will Be Released on November 14th : ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी…’ हे आपण सर्वजण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. आजवर अनेक लेखक-कवींनी लेख-कवनांद्वारे आपापल्या परीने आईची महती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही अद्याप कोणाला आईरूपी दैवताला शब्दांत गुंफणे नीटसे जमलेले नाही. निर्माता-दिग्दर्शकांनीही चित्रपटांद्वारे आईचे विविध पैलू उलगडण्याचे काम केले आहे. […]
Well Done Aai या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट14 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.