WhatsApp Document Scanning Feature : व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी काहींना काही नवीन फीचर आणत असते. ज्यामुळे युजर्सला व्हॉट्सॲप
WhatsApp Features Chatgpt Image Generator Integrate : गेल्या वर्षी व्हॉट्सअपमध्ये चॅटजीपीटी (ChatGPT) इंटिग्रेटेड करण्यात आले होते . व्हॉट्सअप वापरकर्ते अॅपद्वारे चॅटजीपीटीशी चॅट करू शकतात. आता OpenAI ने व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवीन फीचर आणले आहे. कंपनीने अलीकडेच व्हॉट्सअपवर चॅटजीपीटी चॅटबॉटसाठी इमेज जनरेशन फीचर (ChatGPT) सादर केले आहे. या फीचरच्या नावाप्रमाणेच, आता तुम्ही चॅटजीपीटी अॅपशिवाय AI […]
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी XChat नावाने नवीन मेसेजिंग सर्व्हिस लॉन्च केली आहे.
Log Out Option Cames in Whatsapp Soon : जर तुम्ही मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर लॉगआउट (Log Out Option In Whatsapp) करण्याचा पर्याय नव्हता. जर एखाद्याला ब्रेक हवा असेल तर त्यांना अॅप अनइंस्टॉल करावे लागायचे किंवा अकाऊंट हटवावे लागायचे. पण आता नव्या लॉगआऊट फिचरमुळे हे सहज […]
WhatsApp For Ipad Officially Launch Video Call Features : दीर्घ प्रतीक्षेनंतर व्हॉट्सॲप अखेर आयपॅडवर (WhatsApp For Ipad) आलंय. मेटाने आयपॅड वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप ॲपप लाँच केलंय. ते आता ॲपप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे. आयपॅडसाठी बनवलेल्या या खास ॲपपमध्ये (WhatsApp) तुम्ही आयफोनवर वापरता ती सर्व वैशिष्ट्ये (WhatsApp Feature) आहेत. यासोबतच, त्यात काही अतिरिक्त वैशिष्ट्ये देखील आहेत. […]
WhatsApp Photo Scam Alert : सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) घटना झपाट्याने वाढत आहेत. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन युक्त्या वापरत राहतात. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट व्हॉट्सॲप (WhatsApp Photo) आता फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन ठिकाण बनलंय. गेल्या काही काळापासून व्हॉट्सॲपवर एक नवीन फोटो स्कॅम सुरू आहे. जो तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे […]
Meta Antitrust Trial Update Instagram WhatsApp : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाला त्यांचे दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी. नेमकं प्रकरण काय? या प्रकरणी मेटाचे दोन सर्वात मोठे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप आहेत. बाजारातील स्पर्धा […]
WhatsApp Scam : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग साईट व्हॉट्सॲपवर फसवणुकीचा नवीन प्रकार समोर आला आहे. हॅकर्स यूजर्सच्या फोनवर अस्पष्ट फोटो
Whatsapp Tag Contact Status New Feature : जगभरात 3 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह , WhatsApp हे अग्रगण्य इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सपैकी एक आहे. हे ॲप (Whatsapp Status) त्याची वैशिष्ट्ये सुधारून वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी ते सतत काम करत असते. जगभरात 3 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह, WhatsApp हे सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप्सपैकी एक (Whatsapp New Feature) आहे. WhatsApp चे […]
यूएस जिल्हा न्यायाधीश फिलिस हॅमिल्टन यांनी व्हॉट्सॲपच्या बाजूने निर्णय दिला असून, एनएसओ ग्रुपला राज्य आणि फेडरल हॅकिंग कायद्यांचे