सिनेमाचे महत्त्व साजरे करण्याच्या ‘Celebrate Cinema 2025’ कार्यक्रमानिमित्त, व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनलने एक खास पॅनेल चर्चासत्र आयोजित केले.